Mumbai Drug Dealer : ड्रग्ज पेडलरला 15 वर्षांचा कारावास, मुंबई पोलिसांचे मोठे यश!

Mumbai Police Arrested Drug Dealer : 1 लाख रुपये दंड आणि तुरुंगवास; 22 ऑगस्ट रोजी न्यायालयाने सुनावली शिक्षा मुंबई: मुंबईतील तरुणांना अंमली पदार्थ विकणाऱ्या एका कुख्यात ड्रग पेडलरला Mumbai Drug Dealer न्यायालयाने 15 वर्षांचा सश्रम कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने केलेल्या प्रभावी तपासामुळे हे मोठे यश … Continue reading Mumbai Drug Dealer : ड्रग्ज पेडलरला 15 वर्षांचा कारावास, मुंबई पोलिसांचे मोठे यश!