Mumbai Cyber Fraud News : मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई! शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी देशभरातून 7 आरोपींना अटक; 11 कोटींच्या फसवणुकीचा पर्दाफाश

•2 कोटी 21 लाख रुपये ‘होल्ड’ करण्यात पोलिसांना यश; ‘Warburg Pincin’ नावाच्या बनावट ॲपद्वारे लुबाडले 10.98 कोटी मुंबई | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील एका 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 10 कोटी 98 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी छडा लावला आहे. दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याने (गुन्हे शाखा) अत्यंत कौशल्याने तपास … Continue reading Mumbai Cyber Fraud News : मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई! शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी देशभरातून 7 आरोपींना अटक; 11 कोटींच्या फसवणुकीचा पर्दाफाश