Mumbai Crime News : चालत्या गाडीत महिलेवर सामूहिक बलात्कार, गुंगीकारक औषध देऊन महिलेवर बलात्कार

•Mumbai Rape News आरोपीने लग्नाच्या बहाण्याने महिलेला मुंबईत बोलावून हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबई :- कांदिवली परिसरात एका 30 वर्षीय मुलीला दारूचे नशा करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंबईतील कांदिवली पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. … Continue reading Mumbai Crime News : चालत्या गाडीत महिलेवर सामूहिक बलात्कार, गुंगीकारक औषध देऊन महिलेवर बलात्कार