Mumbai Crime News : टिळकनगर पोलिसांची कारवाई ; डिलिशिएस हॉटेलवर जप्तीची कारवाई

•डिलिशिएस हॉटेलच्या मालकी हक्काच्या कारणावरून पोलिसांची हॉटेल जप्तीची कारवाई मुंबई :- अनधिकृत हॉटेल, पॅब, हुक्का पार्लर यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. राज्यात बेकायदेशीर हॉटेलविरुद्ध कारवाईचा बडगा उभारला आहे अशातच टिळक नगर पोलिसांनी एका हॉटेलवर मालकी हक्कावरून जप्तीची कारवाई केली आहे‌. टिळक नगर पोलिसांच्या हद्दीत असलेल्या डिलिशिएस हॉटेलच्या व्यवसायिक व … Continue reading Mumbai Crime News : टिळकनगर पोलिसांची कारवाई ; डिलिशिएस हॉटेलवर जप्तीची कारवाई