Mumbai Crime News : भाजीपाला व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक

मुंबई : फाय गार्डन (पाच उद्यान) परिसरात पहाटेच्या दरम्यान भाजी व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी केले अटक मुंबई :- पहाटेच्या दरम्यान मुंबईच्या वडाळा परिसरात असलेल्या फाय गार्डन परिसरात भाजीपाला व्यवसायिकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील 25 हजार रुपये आणि एका व्यक्तीकडून पाच हजार रुपये बळजबरीने काढून घेणाऱ्या त्रिकुटाला माटुंगा‌ पोलिसांनी घटनेनंतर … Continue reading Mumbai Crime News : भाजीपाला व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक