Mumbai Crime News : स्वतःच्याच घरात चोरी, हिरे व्यापारी वडिलांच्या तिजोरीतून मुलाने काढले साडेतीन कोटी रुपये,अटक

•दक्षिण मुंबईत एका मुलाने हिरे व्यापारी वडिलांच्या तिजोरीतून साडेतीन कोटी रुपये चोरले. बनावट चावीने लुटण्याचा कट रचला गेला, पोलीस तपासात सत्य समोर आले आणि आरोपीला अटक करण्यात आली. मुंबई :- दक्षिण मुंबईत एका तरुणाने आपल्याच वडिलांची तिजोरी फोडून कोट्यवधींची मालमत्ता चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डीबी मार्ग पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या … Continue reading Mumbai Crime News : स्वतःच्याच घरात चोरी, हिरे व्यापारी वडिलांच्या तिजोरीतून मुलाने काढले साडेतीन कोटी रुपये,अटक