Mumbai Crime News : हॉस्पिटलात उपचार घेत असताना केली चोरी! चेंबूर पोलीसानी ‘स्विपर’ कामगाराला कर्नाटक येथून ठोकल्या बेड्या

•तांत्रिक तपासानंतर आरोपी भीमा पाटीलला कलबुर्गीमधून अटक; सोन्याच्या चेन चोरीचा गुन्हा उघड मुंबई :- मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात चेंबूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. फिर्यादी हॉस्पिटलात उपचार घेत असताना त्यांच्या सोन्याची चेन चोरणाऱ्या स्विपर कामगाराला पोलिसांनी थेट कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथून अटक केली आहे. 20 ऑगस्ट 2025 रोजी … Continue reading Mumbai Crime News : हॉस्पिटलात उपचार घेत असताना केली चोरी! चेंबूर पोलीसानी ‘स्विपर’ कामगाराला कर्नाटक येथून ठोकल्या बेड्या