Mumbai Crime News : ७७ वाहनांच्या मुळ मालकाचा शोधडायघर पोलिस ठाण्याची कामगिरी

पोलिस ठाण्याच्या आवारात ब-याच कालावधीपासून धुळखात पडलेल्या बेवारस मालमत्तेतील एकुण ७७ वाहनांच्या मुळ मालकाचा शोध शिळ – डायघर पोलिस ठाणे, ठाणे शहर आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने लावला आहे. त्यापैकी ७७ दुचाकी, ६ चारचाकी आणि रिक्षा अशा एकूण ७७ वाहनांचा समावेश आहे. ही वाहने धुळखात पडल्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होतो. बेवारस वाहने ज्यांची आहेत त्यांनी … Continue reading Mumbai Crime News : ७७ वाहनांच्या मुळ मालकाचा शोधडायघर पोलिस ठाण्याची कामगिरी