Mumbai Crime News : ‘सरकारी नोकरी’चं आमिष… तरुणांची साडेसहा लाखांची फसवणूक!

•सीमा शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष; विश्वासात घेऊन दस्तऐवज आणि लाखो रुपये उकळले मुंबई | सरकारी नोकरी मिळवून देण्याचे गोड आश्वासन देत दोन तरुणांची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अंधेरीत उघडकीस आला आहे. सीमा शुल्क (कस्टम) विभागात भरती लावण्याचे आमिष दाखवत आरोपींनी तरुणांना जाळ्यात ओढले आणि पैसे घेऊन अचानक गायब झाले. या प्रकरणी अंबोली … Continue reading Mumbai Crime News : ‘सरकारी नोकरी’चं आमिष… तरुणांची साडेसहा लाखांची फसवणूक!