क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Crime News : दुचाकी व मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

Mumbai khan Police Arrested Bike Thief : 4 गुन्हांची उकल करण्यात खार पोलिसांना यश

मुंबई :- दुचाकी चोरी Bike Stolen करून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात करण्यात खार गुन्हे प्रकटीकरण Mumbai Khar Crime Branch शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून 4 गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. Mumbai Latest Crime News

खार परिसरात राहणाऱ्या अभिनेत्री एमी एला कौलर,(36 वय,14 वा रस्ता, ब्ल्यु टोकाई कॉफी स्टोअर, खार पश्चिम) या ठिकाणाहुन ते त्यांचे मित्रा सोबत जात असताना त्यांच्या उजव्या हातातील काळया रंगाची पर्स ज्यामध्ये ॲपल कंपनीचा आयफोन 15 प्रो व इतर साहित्य हे एका अनोळखी व्यक्तीने हातातून खेचून तिथून पळ काढला या प्रकरणी खार पोलीस ठाणेस अनोळखी मोटार सायकल स्वाराचे विरोधात कलम 304 भा. न्या. स अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. Mumbai Latest Crime News

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन आरोपींना अटक केली आहे. ते दोन्ही आरोपींवर चोरी ची गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तापाचा निष्पन्न झाले आहे.सिध्दार्थ रुपेश पाटील,(26 वय)आरोपी सादीक झाकीर शेख, (20 वय) यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली असून, अटक आरोपीकडून नमुद गुन्यातील जबरीने चोरी केलेला आय फोन 15 प्रो हा हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोग्य सराईत गुन्हेगार असून त्यांनी मोबाईल चोरताना वापरलेली बाईक ही चोरीची असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. अटक आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी खार पोलीस ठाणे व बांद्रा पोलीस ठाणे परिसरात आणखी 04 गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झालेले आहे. तसेच नमुद अटक आरोपींविरुध्द इतर पोलीस ठाणे गुन्हे नोंद आहेत. Mumbai Latest Crime News

आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल

खार पोलीस ठाण्यात कलम 304 भा. न्या.स यामधील आयफोन 15 अं.कि.80 हजार रुपये.

खार पोलीस ठाण्यात कलम 304 भा. न्या. स यामधील सॅमसंग नोट 4 मोबाईल फोन अं. की 70 हजार रुपये.

खार पोलीस ठाण्यात कलम 303 (2) भा. न्या. स यामधील डिओ दुचाकी अं.की. 30 हजार रुपये

पोलीस पथक

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, Mumbai CP Vivek Phansalkar विषेश पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग परमजितसिंग दहिया, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-9 दिक्षीत गेडाम,सहाय्यक पोलीस आयुक्त, वांद्रे विभाग अधिकराव पोळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजीव धुमाळ, खार पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे), वैभव काटकर, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कुंभारे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार भरत काच्चे, दिनेश शिर्के, आनंद निकम, योगेश तोरणे, महेश लहामगे,अजित जाधव,मयूर जाधव,अभिजीत कदम,मनोज हांडगे यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0