Mumbai Crime News : सराईत गुन्हेगार अटक, आरोपींकडून गुन्हयातील मालमत्ता हस्तगत…

•सराईत मोबाईल चोरास पोलिसांनी केले अटक,आयफोन, वन प्लस, रेड मी नोट 7, सॅमसंग असे एकुण 06 मोबाईल फोन जप्त मुंबई :- सराईत गुन्हेगार असलेला मोबाईल चोरास पोलिसांनी अटक केले आहे. आरोपीकडून एकूण सहा मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे.11 जानेवारी 2024 रोजी फिर्यादी नावे संकेत उत्तम बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाणे येथे … Continue reading Mumbai Crime News : सराईत गुन्हेगार अटक, आरोपींकडून गुन्हयातील मालमत्ता हस्तगत…