Mumbai Crime News : परदेशात गेलेल्या कुटुंबाच्या घरावर डल्ला; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास
•चोरट्यांनी कुलूप तोडून केले घरफोडी; अमर टेकचंदानी यांच्या डोळ्यादेखत आरोपींचा पळ मुंबई, घाटकोपर | परदेशी गेलेल्या कुटुंबीयांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमधील टिळक रोड परिसरात रविवारी रात्री उघडकीस आली. चोरटे घरातून पळताना तक्रारदाराच्या नजरेस पडल्याने हा प्रकार उघड झाला असून, पंतनगर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध घरफोडीचा गुन्हा … Continue reading Mumbai Crime News : परदेशात गेलेल्या कुटुंबाच्या घरावर डल्ला; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed