Mumbai Crime News : मुंबईत रिक्षाचोराचं ‘नेटवर्क’ ब्रेक! सहा गुन्ह्यांमध्ये हवा असलेला सराईत ‘राजू’ नवी मुंबईतून जेरबंद; चोरीची रिक्षा हस्तगत

• पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख आणि पथकाची ‘टेक्निकल’ कमाल; सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांनी दिला चोराला चकमा मुंबई :- मुंबईच्या रस्त्यांवरून रिक्षांची चोरी करून सराईतपणे पसार होणाऱ्या एका रिक्षाचोराच्या मुसक्या टिळकनगर पोलिसांनी कसून तपासानंतर आवळल्या आहेत. नवी मुंबईतील तुर्भे येथे राहणाऱ्या या आरोपीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली रिक्षाही हस्तगत करण्यात आली … Continue reading Mumbai Crime News : मुंबईत रिक्षाचोराचं ‘नेटवर्क’ ब्रेक! सहा गुन्ह्यांमध्ये हवा असलेला सराईत ‘राजू’ नवी मुंबईतून जेरबंद; चोरीची रिक्षा हस्तगत