Mumbai Crime News : पवईत हॉटेलवर छापा! व्हिसा संपलेल्या युगांडा, केनियाच्या 9 परदेशी महिलांचा ‘गुप्त’ निवास उघड

•मरोळ परिसरातील हॉटेल ‘ड्रीम इन प्राईम’मध्ये ओळख लपवून राहत होत्या; मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. मुंबई :- मुंबईत अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात पवई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून युगांडा आणि केनिया देशातील एकूण 9 महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपलेली असतानाही त्या ओळख लपवून येथे … Continue reading Mumbai Crime News : पवईत हॉटेलवर छापा! व्हिसा संपलेल्या युगांडा, केनियाच्या 9 परदेशी महिलांचा ‘गुप्त’ निवास उघड