Mumbai Crime News : सराईत गुन्हेगारांवरती तडीपारची कारवाई

•मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील पोलिसांनी चार सराईत आरोपींना तडीपार केले मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ-1 नवघर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार छैलसिंग शिवसिंग जेतावत, मिरारोड याच्यावर 2017 ते 2023 या दरम्यान गुन्हे दाखल असुन नवघर पोलीस ठाण्याचे हद्दीत तसेच त्यालगतचे परिसर नमुद हद्दपार इसमाचे कार्यक्षेत्र आहे. करिता त्यास पोलीस उप … Continue reading Mumbai Crime News : सराईत गुन्हेगारांवरती तडीपारची कारवाई