Mumbai Crime News : भायखळा परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 14.61 लाखांचा मुद्देमाल जप्त

•Police raided a gambling den in Byculla area तीन पत्त्याचा डाव पोलिसांनी उधळूण लावला, डी.पी. वाडी, घोडपदेव, भायखळा येथे पोलिसांची मोठी कारवाई जुगार अड्ड्यावर धाड मारत पोलिसांनी 34 लोकांवर कारवाई केली आहे मुंबई :- डी.पी. वाडी, घोडपदेव, भायखळा‌ येथे चालू असलेल्या तीन पत्त्याचा डाव पोलिसांनी उधळूण लावला आहे. पोलिसांनी 34 जणांवर कारवाई करत 14 लाख … Continue reading Mumbai Crime News : भायखळा परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 14.61 लाखांचा मुद्देमाल जप्त