Mumbai Police Latest Crime News : मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-8 अंतर्गत भागात हरविवेल्या 86 लाख 62 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नागरिकांना पुन्हा दिला आहे. यामध्ये सोने-चांदीचे दागिने, रोकड, दुचाकी, मोबाईल यांसारख्या वस्तूंचा सामावेश आहे.
मुंबई :- मोबाईल, दुचाकी किंवा दागिने या सारख्या वस्तू प्रवासात गहाळ होतात किंवा चोरीला जातात.या वस्तू पुन्हा मिळविणे कठीण जाते. Mumbai Latest Robbery News असे असले तरी नागरिक पोलीस ठाण्यामध्ये Mumbai Police Station फक्त आशेच्या आधारावर तक्रार दाखल करत असतो. परंतु त्याच वस्तू पुन्हा जशाच्या तशा स्वरुपात मिळाली तर? आश्चर्याचा धक्का कोणालाही बसेल. मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-8 Mumbai Police Unit 8 अंतर्गत येणाऱ्या बी.के.सी, खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला, विलपार्ले, सहार व विमानतळ या सर्व सात पोलीस ठाणे येथे हरविवेल्या 86 लाख 62 हजार 635 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नागरिकांना पुन्हा दिला आहे.यामध्ये सोने-चांदीचे दागिने, रोकड, दुचाकी, मोबाईल यांसारख्या वस्तूंचा सामावेश आहे. Mumbai Latest Crime News
पोलिसांनी विविध तपास पथके तयार करुन सीसीटीव्ही, तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार यांच्या आधारे मुदतीत तपास करुन सदरचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्या गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या आरोपींना अटक करुन त्यांच्याकडुन एकुण 86 लाख 62 हजार 635 रुपये किंमतीचे सोने, चांदी, रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी यांसह अनेक मौल्यवान वस्तूंचा मुद्देमाल जप्त केला.दुचाकी यांसह अनेक मौल्यवान वस्तूंचा मुद्देमाल जप्त केला. पासयदान हॉल, बिकेसी पोलीस ठाणे पहिला मजला, बिकेसी, मुंबई येथे मनीष कलवानिया, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-8, मुंबई यांच्या हस्ते एकुण रूपये 86 लाख 62 हजार 635 ची किंमतीची मालमत्ता एकुण 89 मुळ मालक यांना हस्तांतरीत केली.यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त, खेरवाडी विभाग, मुंबई, सहाय्यक पोलीस आयुक्त, विमानतळ विभाग, मुंबई व सर्व सात पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे हजर होते.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…