Mumbai Crime News : नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हत्येप्रकरणी 10 वर्षांपूर्वी फरार आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली; बनावट ओळखपत्राखाली गुजरातमध्ये अटक

•10 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरात राज्यात अटक केली असून,इम्रान साबीर शेख असे अटक आरोपीचे नाव आहे मुंबई :- मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2015 मध्ये हुसेन अब्दुल कुरेशीच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या इम्रान साबीर शेखला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने (एईसी) अटक केली आहे. सन 2015 पासून फरार असलेल्या शेखला … Continue reading Mumbai Crime News : नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हत्येप्रकरणी 10 वर्षांपूर्वी फरार आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली; बनावट ओळखपत्राखाली गुजरातमध्ये अटक