Mumbai Crime News : पवईत मोबाईल आयएमईआय बदल रॅकेटचा पर्दाफाश – दुकली रंगेहात अटक!
मुंबई:- मुंबईच्या पवई परिसरात चोरीच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक बदलून विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने भांडाफोड केला आहे. या धडाकेबाज कारवाईत राम मोबाईल सर्व्हिस सेंटरचे मालक (वय ३७) व एक २१ वर्षीय कामगार यांना रंगेहात पकडण्यात आले असून, दोघांनाही २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कसा उघड झाला प्रकार? १९ सप्टेंबर रोजी स.पो.नि. धुतराज यांना … Continue reading Mumbai Crime News : पवईत मोबाईल आयएमईआय बदल रॅकेटचा पर्दाफाश – दुकली रंगेहात अटक!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed