Mumbai Crime News : मुंबईत बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई! मालाडमधून 4 नागरिक ताब्यात; वसईत करत होते वास्तव्य

•ए.टी.सी. पथकाचा पठाणवाडीत सापळा; बांगलादेशी ओळखपत्रे आणि नागरिकत्व प्रमाणपत्रे जप्त मुंबई | मुंबईच्या उत्तर प्रादेशिक विभागांतर्गत येणाऱ्या कुरार पोलीस ठाण्याच्या पथकाने मालाड (पूर्व) परिसरातून चार बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी अटक केली आहे. हे नागरिक कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय गेल्या काही काळापासून मुंबई आणि पालघर परिसरात राहत होते. गोपनीय माहितीवरून कारवाई दिनांक 2,5 आणि 6 फेब्रुवारी 2026 … Continue reading Mumbai Crime News : मुंबईत बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई! मालाडमधून 4 नागरिक ताब्यात; वसईत करत होते वास्तव्य