Mumbai Crime News : काशिमीरा पोलिसांची ‘अड्डा बार’वर मोठी कारवाई; विनापरवाना दारूविक्री करणाऱ्या 11 जणांना अटक

लाऊडस्पीकरवर गाणी लावून ग्राहकांना दारू पिण्याची सुविधा; 1.18 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त मीरा रोड/काशिमीरा :- मद्यविक्रीचा कोणताही परवाना नसताना ग्राहकांना बेकायदेशीररित्या दारूची विक्री करणाऱ्या हॉटेल चालक-मालकांवर काशिमीरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंशी कंपाउंड, मिरागाव येथील ‘अड्डा बार ॲन्ड रेस्टॉरंट’ येथे विनापरवाना दारू विकली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत … Continue reading Mumbai Crime News : काशिमीरा पोलिसांची ‘अड्डा बार’वर मोठी कारवाई; विनापरवाना दारूविक्री करणाऱ्या 11 जणांना अटक