•वांद्रे परिसरात दोघा जणांनी एका मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसरा फरार आहे. मुंबई :- वांद्रे परिसरातील निर्मल नगरमध्ये एका 18 वर्षीय मुलीला नशेचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला घरी सोडण्याच्या बहाण्याने लिफ्ट दिली.यानंतर त्याने पाण्यात अंमली … Continue reading Mumbai Crime News : मुंबईत आधी तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने लिफ्ट दिली, नंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed