Mumbai Crime News : ॲन्टॉपहिलमध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त; एका आरोपीकडून 2 बंदुका, 49 काडतुसे ताब्यात

•12 बोर डबल बेरेल गन, लोखंडी रिव्हॉल्वर आणि काडतुसे पोलिसांनी जप्त मुंबई :- ॲन्टॉपहिल पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी केलेल्या धाडीत अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सरबजीतसिंह कवलजीतसिंह बजवा (52 वय) याच्या घरातून 2 अग्निशस्त्रे, 49 जिवंत काडतुसे आणि 18 बोर कारटेजस मिळून आले. आरोपीला अटक करून त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3(25) … Continue reading Mumbai Crime News : ॲन्टॉपहिलमध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त; एका आरोपीकडून 2 बंदुका, 49 काडतुसे ताब्यात