Mumbai Crime News : गोवंडी पोलिसांची थरारक कारवाई – ६ राज्यांपार पळ काढलेल्या ‘कोट्याधीश’ नोकरांना शिताफीने पकडून तब्बल ₹३६.३५ लाख रोकड हस्तगत!

मुंबईतल्या गोवंडी परिसरात घडलेल्या ४५ लाख रुपयांच्या भन्नाट चोरीचा अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी धडाकेबाज पर्दाफाश करत सर्वांना थक्क केले आहे. घटनेचा तपशील १९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता वडाळ्यातील भक्ती पार्क येथील तेजप्रकाश डांगी यांच्या विश्वासू नोकरांनी विश्वासघाताचा खेळ रचला.चालक म्हणून काम करणारे नितेशकुमार महतो व राहुलकुमार महतो यांनी डांगी यांच्या गाडीत ठेवलेली ₹४५ … Continue reading Mumbai Crime News : गोवंडी पोलिसांची थरारक कारवाई – ६ राज्यांपार पळ काढलेल्या ‘कोट्याधीश’ नोकरांना शिताफीने पकडून तब्बल ₹३६.३५ लाख रोकड हस्तगत!