Mumbai Crime News : “दरमहा 18% नफा मिळवा!” म्हणत करोडोंचा गंडा – ‘ए.जे. इंटरप्रायझेस’ घोटाळा उघड

•मुंबई, नवी मुंबई ते प्रयागराज – शेकडो गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! मुंबई | “दरमहा 18% नफा देतो, तुमचं आयुष्य बदलेल!” अशा गोंडस आश्वासनांनी सामान्य माणसांचे डोळे दिपवून शेकडो लोकांना गंडावणाऱ्या ‘ए.जे. इंटरप्रायझेस’ नावाच्या बनावट कंपनीचा भंडाफोड करण्यात मालमत्ता कक्ष गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून शेकडो गुंतवणूकदारांची … Continue reading Mumbai Crime News : “दरमहा 18% नफा मिळवा!” म्हणत करोडोंचा गंडा – ‘ए.जे. इंटरप्रायझेस’ घोटाळा उघड