Mumbai Crime News : 9.5 लाखांचा गांजा जप्त; गुन्हे शाखेकडून एकाला अटक

•आरोपींकडून पोलिसांनी 9.52 लाख रुपये किंमतीचा 38 किलो गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबई :- गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गांजाची तस्करी करणाऱ्या एका टोळीला जेकब सर्कल सातरस्ता मुंबई परिसरातून ताब्यात घेतले. या आरोपींकडून पोलिसांनी ,9 लाख 52 हजार 925 रुपये किंमतीचा 38 किलो 117 ग्रॅम गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस … Continue reading Mumbai Crime News : 9.5 लाखांचा गांजा जप्त; गुन्हे शाखेकडून एकाला अटक