Mumbai Crime News : फरार आरोपीला 29 वर्षांनंतर अटक

•मोहम्मद रफिक उर्फ बाबा अब्दुल सत्तार शेख (63 वय ) असे या आरोपीचे नाव असून तो ॲन्टॉपहील परिसरातील म्हाडा वसाहत परिसरात वास्तव्यास होते मुंबई :- गेले 29 वर्ष फरार असलेल्या आरोपीला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मोहम्मद रफिक उर्फ बाबा अब्दुल सत्तार शेख अतिरिक्त सत्र न्यायाधीश शहर दिवाणी सत्र न्यायालय मुंबई यांच्याकडून अजामीन पात्र … Continue reading Mumbai Crime News : फरार आरोपीला 29 वर्षांनंतर अटक