Mumbai Crime News : HSRP ची बनावट वेबसाइट तयार करून लाखो रुपयांची फसवणूक, मुंबई गुन्हे शाखेने सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला

•बनावट वेबसाइटद्वारे एचएसआरपी फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने विनोद बावळे यांना बेंगळुरू येथून अटक केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जुन्या वाहनांमध्ये एचएसआरपी बसवणे बंधनकारक आहे. मुंबई :- हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) देणारी बनावट वेबसाइट तयार करून लोकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाची चौकशी मुंबई गुन्हे शाखेचा सायबर सेल करत होता. या तपासादरम्यान, सायबर सेलने बेंगळुरू येथील एका … Continue reading Mumbai Crime News : HSRP ची बनावट वेबसाइट तयार करून लाखो रुपयांची फसवणूक, मुंबई गुन्हे शाखेने सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला