Mumbai Crime News : ‘मकोका’च्या कक्षेत आता ड्रग्स माफिया; महाराष्ट्रात कठोर कारवाईचा मार्ग मोकळा

•Mumbai Latest Crime News : अंमली पदार्थ विक्री व तस्करी आता ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा; विधेयकाला विधानसभेची मंजुरी मुंबई | राज्यात अंमली पदार्थांच्या साखळीला आळा घालण्यासाठी आता आणखी कठोर पावले उचलली जात आहेत. अमली पदार्थांची निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यास विधानसभा मंजुरी दिली आहे. यामुळे ड्रग्ज माफियांविरोधात … Continue reading Mumbai Crime News : ‘मकोका’च्या कक्षेत आता ड्रग्स माफिया; महाराष्ट्रात कठोर कारवाईचा मार्ग मोकळा