Mumbai Crime News : हीरे व्यापाऱ्यांची फसवणूक! दलालांनी दोन व्यापाऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा

•बीकेसी परिसरात दोन वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये 52 लाखांची फसवणूक मुंबई | बीकेसीतील हिरे बाजारात विश्वासाच्या आधारे होणाऱ्या व्यवहारांनी पुन्हा एकदा धक्का बसवला आहे. दोन नामवंत हिरे व्यापाऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, दोन्ही प्रकरणांमध्ये दलालांनी विक्रीसाठी हिरे घेतले आणि त्यानंतर गायब झाले. यामुळे एकाच दिवशी बीकेसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात … Continue reading Mumbai Crime News : हीरे व्यापाऱ्यांची फसवणूक! दलालांनी दोन व्यापाऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा