Mumbai Crime News : चंदुकाका सराफ यांच्या GST सर्टिफिकेटचा गैरवापर करून ठकवणूक; आरोपी अटकेत, ३१.५८ लाखांची ज्वेलरी हस्तगत

मुंबई, २६ ऑगस्ट : एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, मुंबई यांनी मोठी कारवाई करत चंदुकाका सराफ (पुणे) यांच्या GST सर्टिफिकेटचा गैरवापर करून सोन्याच्या दागिन्यांची ठकवणूक करणाऱ्या एका इसमाला अटक केली असून, तब्बल ३१ लाख ५८ हजार रुपयांची ज्वेलरी १०० टक्के हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस तपासानुसार, आरोपीने स्वतःला Interational Gemological Institute (आंतरराष्ट्रीय हिरे परीक्षण संस्था) मधून बोलत … Continue reading Mumbai Crime News : चंदुकाका सराफ यांच्या GST सर्टिफिकेटचा गैरवापर करून ठकवणूक; आरोपी अटकेत, ३१.५८ लाखांची ज्वेलरी हस्तगत