Mumbai Crime News : दुचाकी चोरणाऱ्या सराईत आरोपीला मुलुंडमधून अटक

•घराबाहेर पार्क केलेल्या दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई :- घराबाहेर पार्क केलेल्या महागड्या दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी तीन दुचाकी हस्तगत केल्या असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. वाल्मीकी मंदीराच्या बाजुला, साईनाथ किराणा … Continue reading Mumbai Crime News : दुचाकी चोरणाऱ्या सराईत आरोपीला मुलुंडमधून अटक