Mumbai Crime News : 24 कोटींचा बँक अपहार उघड! तत्कालीन अध्यक्षासह 12 जणांवर गुन्हा दाखल

•कर्ज माफीतून घोटाळा; सहा कोटींची रक्कम खासगी कंपनीत वळती मुंबई | न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आणखी एक पर्दाफाश झाला आहे. तब्बल 24 कोटी 93 लाख रुपयांच्या कर्ज अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, कर्ज अधिकारी आणि दोन कंपन्यांचे संचालक अशा 12 जणांविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला … Continue reading Mumbai Crime News : 24 कोटींचा बँक अपहार उघड! तत्कालीन अध्यक्षासह 12 जणांवर गुन्हा दाखल