Mumbai Crime News : अट्टल मोबाईल चोर जेरबंद, 16 मोबाईल पोलिसांनी केले जप्त

•जोगेश्वरी, मालाड, अंधेरी या ठिकाणाहून चोरत होता मोबाईल, 16 मोबाईलसह सराईत मोबाईल चोरास पोलिसांनी केले जेरबंद मुंबई :- मोबाईल फोन पळवणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांना बेड्या ठोकायला यश आले आहे. दादाभाई नौरोजी नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने मोबाईल चोरास ताब्यात घेतले आहे.अटक केल्यानंतर या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी कसून चौकशी केली. या आरोपींकडून आतापर्यंत 16 मोबाईल … Continue reading Mumbai Crime News : अट्टल मोबाईल चोर जेरबंद, 16 मोबाईल पोलिसांनी केले जप्त