Mumbai Crime News : एक वर्षांनंतर ‘दारुड्या’ मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

• एक वर्षांनंतर ‘दारुड्या’ मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या!•धारावीतील खून प्रकरणातील फरार आरोपी मीरारोडमधून जेरबंद मुंबई :- धारावी पोलीस ठाण्यात वर्षभरापूर्वी दाखल झालेल्या एका हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मीरारोड येथे दारूच्या नशेत आपण धारावीत खून केल्याचे सांगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या मोहम्मद उस्मान मोहम्मद असिफ (26 वय ) याला धारावी पोलिसांनी मोठ्या … Continue reading Mumbai Crime News : एक वर्षांनंतर ‘दारुड्या’ मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या!