Mumbai Crime News : परिमंडळ-4 अंतर्गत पोलीस ठाण्यातील फरार, स्टॅंडिंग वॉरंट जारी असलेला आरोपींना अखेर जेरबंद

•आरोपी हबीबुल भोलु इमाम बक्श शेख उर्फ भुल्लू हा गेल्या वीस वर्षापासून फरार होता. आरोपी पोलिसांच्या हातात लागत नव्हता. मुंबई :- आरोपी कितीही हुशार असला तरी तो कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकत नाही. उशिरा का होईना परंतु, तो कायद्याचा सापड्यात सापडतोच. मुंबईच्या परिमंडळ-4 कार्यक्षेत्रातील र.अ.कि. मार्ग, पोलीस ठाणे आणि ॲन्टॉपहिल पोलीस ठाणे पोलीस ठाण्यातील आरोपींना पोलिसांनी … Continue reading Mumbai Crime News : परिमंडळ-4 अंतर्गत पोलीस ठाण्यातील फरार, स्टॅंडिंग वॉरंट जारी असलेला आरोपींना अखेर जेरबंद