Mumbai Crime News : मुंबई गुन्हे शाखेचा मोठा पराक्रम – २८ गुन्ह्यांचा आरोपी शब्बीर ‘सन्नी’ अखेर पोलिसांच्या ताब्यात!

मुंबई | महाराष्ट्र आणि गोवा राज्यात तब्बल २८ गंभीर गुन्ह्यांत वॉण्टेड असलेला शब्बीर शेरअली मर्चष्ट उर्फ शब्बीर शेर अली विरजी उर्फ ‘सन्नी’ (वय ५२) याला अखेर गुन्हे शाखा कक्ष–१ च्या पथकाने अचूक तांत्रिक तपासाद्वारे वसई (पालघर) येथून जेरबंद केले. गुन्ह्यांची थरारक यादी म.र.आ. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई : ९ गुन्हे कफ परेड पोलीस ठाणे : … Continue reading Mumbai Crime News : मुंबई गुन्हे शाखेचा मोठा पराक्रम – २८ गुन्ह्यांचा आरोपी शब्बीर ‘सन्नी’ अखेर पोलिसांच्या ताब्यात!