Mumbai Crime News : चकमक प्रकरणात 5 पोलीस दोषी, बंदुकीवर आरोपीच्या बोटांचे ठसे

•बदलापूर चकमक प्रकरणात दोषी आढळलेल्या 5 पोलिसांवर एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. दंडाधिकारी चौकशीत ते दोषी आढळले आहे. मुंबई :- बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कोठडीतील मृत्यूबाबत मोठी बातमी समोर आली आहे. न्यायदंडाधिकारी तपासात अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पाच पोलिसांना जबाबदार धरण्यात आले आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी (20 जानेवारी) तपास अहवाल मुंबई उच्च न्यायालयात … Continue reading Mumbai Crime News : चकमक प्रकरणात 5 पोलीस दोषी, बंदुकीवर आरोपीच्या बोटांचे ठसे