Mumbai Crime News : ’17 वर्षांची प्रतीक्षा संपली!’ – 2008 च्या खुनातील फरार आरोपी ‘छोटू’ला मुंबई गुन्हे शाखेकडून ‘सिनेस्टाईल’ बेड्या

•मादक द्रव्यांच्या वादातून झालेल्या खुनाचा हिशेब चुकता; अँटॉप हिलमध्ये सापळा रचून यशस्वी कामगिरी; 11 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाचे कौतुक मुंबई :- अंमली पदार्थांच्या देवान-घेवानीतून 2008 साली मुलुंड परिसरात झालेल्या एका थरारक खुनाच्या गुन्ह्यातील गेली 14 वर्षे मुंबई पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ‘पाहीजे’ (फरार) आरोपीला गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-4, मुंबई यांनी अखेर शिताफीने अटक केली आहे! गुन्हा आणि … Continue reading Mumbai Crime News : ’17 वर्षांची प्रतीक्षा संपली!’ – 2008 च्या खुनातील फरार आरोपी ‘छोटू’ला मुंबई गुन्हे शाखेकडून ‘सिनेस्टाईल’ बेड्या