Mumbai CP : मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त कोण होणार? ही नावे आहेत चर्चेत!

•मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त Mumbai CP कोण होणार? याची आता चर्चा सुरू झाली आहे. कारण विद्यमान आयुक्त विवेक फणसळकर हे या महिन्याच्या शेवटी निवृत्त होत आहेत. यामुळे मुंबई पोलिस आयुक्तपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे महाराष्ट्र मिरर विवेक राजेंद्र जगताप 16 एप्रिल 2025 मुंबई :- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या देशासह राज्याचे केंद्रबिंदू असलेले मुंबईचे पुढचे पोलिस … Continue reading Mumbai CP : मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त कोण होणार? ही नावे आहेत चर्चेत!