Mumbai Tadiapar News : मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर ; मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 7 अंतर्गत तब्बल 47 गुन्हेगार तडीपार

mumbai Tadiapar Criminal : विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, पोलिसांकडून कठोर कारवाई, परिमंडळ हद्दीतील तब्बल 47 आरोपींना तडीपार मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिमंडळ (7) कार्यक्षेत्रातील 47 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. Mumbai Tadipar Criminal विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न … Continue reading Mumbai Tadiapar News : मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर ; मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 7 अंतर्गत तब्बल 47 गुन्हेगार तडीपार