Mumbai Breaking News : आई रस्त्यावर भाजी विकते, मुलगा CA ची परीक्षा उत्तीर्ण, व्हायरल व्हिडिओ

Mumbai Breaking News : सीए फायनल 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. डोंबिवली येथे राहणारा योगेशही ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याची आई रस्त्यावर भाजी विकण्याचे काम करते. डोंबिवली :- भाजी विक्रेत्याचा मुलगा सीए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. ही बातमी कळताच त्याची आई खूप भावूक झाली आणि तिच्या या भावनिक प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल … Continue reading Mumbai Breaking News : आई रस्त्यावर भाजी विकते, मुलगा CA ची परीक्षा उत्तीर्ण, व्हायरल व्हिडिओ