Mumbai Breaking News : घाटकोपर परिसरात भूस्खलन, 10 ते 12 झोपड्या रिकामी, बचावकार्य सुरू

Ghatkopar Landslide News : घाटकोपर परिसरात दरड कोसळली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनास्थळी पोलिस आणि महापालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मुंबई (ता.१३) :- घाटकोपर परिसरात शुक्रवारी दरड कोसळण्याची घटना घडली Ghatkopar Landslide . मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. घाटकोपरच्या गोविंद नगर भागातील हिमालय … Continue reading Mumbai Breaking News : घाटकोपर परिसरात भूस्खलन, 10 ते 12 झोपड्या रिकामी, बचावकार्य सुरू