Mumbai Breaking News :बदलापुरात प्रशासनाने इंटरनेटवर बंदी घातली, तब्बल 10 तासानंतर रेल्वेसेवा सुरू

Mumbai Breaking News : निदर्शने करणाऱ्या सुमारे 300 लोकांवर एफआयआर, 40 हून अधिक जणांना अटक बदलापूर :- आंदोलकांनी रेल्वे रुळ रिकामे केल्याने बदलापूर रेल्वे स्थानकावर काल (20 ऑगस्ट) सायंकाळी रेल्वेसेवा सुरू झाली. बदलापूर येथील एका शाळेत मुलीच्या लैंगिक छळाच्या निषेधार्थ काल सुमारे 10 तास रेल्वे स्टेशनच्या रुळांवर लोकांनी निदर्शने केली. शाळेत दोन मुलीवर झालेल्या लैंगिक … Continue reading Mumbai Breaking News :बदलापुरात प्रशासनाने इंटरनेटवर बंदी घातली, तब्बल 10 तासानंतर रेल्वेसेवा सुरू