Mumbai BEST Accident : मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात; चालक, वाहकसह सहा प्रवासी जखमी

•वनराई पोलीस चौकीसमोर अपघाताची दुर्घटना; खासगी वाहनामुळे बसचे नियंत्रण सुटले मुंबई | मुंबईतील गोरेगाव परिसरात शुक्रवारी सकाळी बेस्ट उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील बसचा भीषण अपघात झाला. वनराई पोलीस चौकीसमोर घडलेल्या या अपघातात बस चालक, वाहक आणि सहा प्रवासी जखमी झाले असून बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. ही बस वडाळा आगारातील मातेश्वरी कंपनीची भाडेतत्त्वावरील बस असून … Continue reading Mumbai BEST Accident : मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात; चालक, वाहकसह सहा प्रवासी जखमी