Mumbai Airport Bomb Threatening News : विमानतळावर बॉम्ब! धमकी दिल्यानंतर मुंबईत खळबळ, एकजण अटकेत

•फोनवरून दिली ‘2 वाजेपर्यंत उडवून टाकतो’ अशी धमकी मुंबई :- “विमानतळाला बमने उडवून टाकीन!” — मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये आलेल्या या एका फोन कॉलने खळबळ उडाली. परंतु पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य धोका टळला. या प्रकरणात मनजीत कुमार गौतम (35 वय) या इसमाला अटक करण्यात आली आहे. तो सध्या मुंबईच्या साकीनाका भागात राहत होता. मंगळवारी दुपारी … Continue reading Mumbai Airport Bomb Threatening News : विमानतळावर बॉम्ब! धमकी दिल्यानंतर मुंबईत खळबळ, एकजण अटकेत