Mumbai Accident News : मुंबईत भीषण अपघात, सिमेंट मिक्सरच्या धडकेने 10 वर्षीय मुलीचा मृत्यू, भाऊ जखमी

Mumbai Accident News : मुलांना शाळेतून घरी आणण्याची जबाबदारी रिक्षाचालकाची होती, मात्र त्यादिवशी रिक्षाऐवजी चालक त्यांना दुचाकीवरून घरी घेऊन येत होता. यावेळी हा अपघात झाला. मुंबई :- मुंबईत बुधवारी (5 फेब्रुवारी) मोठा अपघात झाला. येथील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात सिमेंट Cement Truck Accident मिक्सरच्या धडकेने 10 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर तिचा भाऊ जखमी झाला. … Continue reading Mumbai Accident News : मुंबईत भीषण अपघात, सिमेंट मिक्सरच्या धडकेने 10 वर्षीय मुलीचा मृत्यू, भाऊ जखमी