Supriya Sule : शपथविधीपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या.. शरद पवारांच्या शिकवणीची दिली आठवण..

•मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रवेश करते तेव्हा तेव्हा साहेबांचे वाक्य… सुप्रिया सुळे मुंबई :- बारामती लोकसभा निवडणुक अतिशय चुरशीची आणि संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून सलग चौथ्यांदा लोकसभेवर आपला विजयाचा झेंडा रोवला आहे. शपथविधीपूर्वीच सुप्रिया … Continue reading Supriya Sule : शपथविधीपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या.. शरद पवारांच्या शिकवणीची दिली आठवण..