खासदार संजय राऊत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र जयकुमार रावल यांच्यावर केले आरोप!

•जयकुमार रावल यांच्या कै. दादासाहेब रावल जनता सहकारी बँक यामध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याचा संजय राऊत यांचा आरोप मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असलेले जयकुमार रावल यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्या संदर्भातील पत्र संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. जयकुमार रावल … Continue reading खासदार संजय राऊत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र जयकुमार रावल यांच्यावर केले आरोप!