Monsoon Assembly Session : गाजर हलवा… सरकार घालवा.. पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून सरकार विरुद्ध घोषणाबाजी

•पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न, विधिमंडळ चालू होण्यापूर्वीच विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरुद्ध घोषणाबाजी.. मुंबई :- राज्यात पावसाळी अधिवेशन चालू आहे. पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालू आहे. अधिवेशन चालू होण्यापूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली आहे. गाजर हलवा… सरकार घालवा.. असा नारा … Continue reading Monsoon Assembly Session : गाजर हलवा… सरकार घालवा.. पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून सरकार विरुद्ध घोषणाबाजी